SMAMAJIK

काँग्रेस युवा नेते महेश बांते याचा वाढदिवस उत्साहात साजरा

Nagpur Media News 09 Sep, 2023
काँग्रेस युवा नेते  महेश बांते याचा वाढदिवस उत्साहात साजरा
महेश बांते हे काँग्रेस चें दक्षिण नागपूर युवा नेते आहेत युवक वर्ग कोणतेही आंदोलन असो ते पाठीशी असतात गिरीश पांडव याच्या मार्गदर्शन खाली ते सदैव कार्य करीत असतात आज त्याचा वाढदिवस या निमित्य अनेक चाहत्यांची गर्दी जमली होती शुभेच्छा चा वर्षाव होत होता एका छोटे खाणी काँग्रेस च्या कार्यक्रमात त्याचा सत्कार काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचे हस्ते करण्यात आला
नागपूर -दक्षिण नागपुरातील काँग्रेस चे युवा नेते महेश बांते याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी अयोध्या नगर मैदानात तर दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना ला व्यापारी संघटनेकडून साजरा करण्यात आला महेश बांते मिरची व्यापारी आहेत व चिलीज मर्चंटस वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष आहेत या माध्यमातून कळमना बाजारात वाढदिवस साजरा केला केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी विनोद गर्ग वसंत देशमुख उपस्थित होते
असंख्य कार्यकर्त्यानी व्यापारी वर्गाची गर्दी जमली होती
Previous Story Next Story