नागपूर - अधिक मासाचे ओचित्य साधून बुटे परिवार द्वारा 9 ऑगस्ट ते 15 औगस्ट ला शिल्पा सोसायटी मनीष नगर सोमवार बाजार ला श्रीमद भागवत कथा चे आयोजन करण्यात आले या कथेला प्रवचित करण्यासाठी प्रवचनकार अंजलीताई अनासाने याना निमंत्रित करण्यात आले अंजलीताई या घर तिथे भागवत कथा हा उपक्रम राबवित असतात विशेष म्हणजे सप्ताह मध्ये निशुल्क प्रवचन दिले व उलट गणेश मंदिर ला दान पण दिले अंजलीताई नि भक्तगनाना वाणीतून मंत्रमुग्ध केले जीवनात सत्य काय जगण्याचा मार्ग प्रवचनातून दिला प्रथम दिनी परिसरात व गणेश मंदिरात दिंडी काढण्यात आली या दिंडीला शोभायात्रा चे रूप आले होते या यात्रेत शिल्पा सोसायटी तील भाविक वर्ग सहभागी झाले महिला वर्ग खूप उत्साहाने सहभागी झाला होता जणूकाही या सोसायटीत धार्मिक वातावरणाची प्रचिती येत असल्याचे चित्र होते शिल्पा सोसायटी एकसंघ कुटुंब आहे असे वातावरण झाले श्रीराम बुटे प्रांजली बुटे यांनी पुढाकार घेउन कार्यक्रम घडवून आणला प्रत्येक महिला आणि पुरुषांनी मात्र आपाआपली जबाबदारी पोटतिडकीने पार पाडली या श्रीमद भागवत सप्तहः मध्ये श्रीकृष्ण जन्म रुखमीनी विवाह सारखे विविध धार्मिक सत्कार्य पार पाडण्यात आले या सोहळ्यात महिलांनी एकाग्रतेने प्रवचन ऐकले जीवनात हे धडे कसे आचरणात आणता येईल याचा बोध घेतला ताई च्या प्रवचनातून श्रीकृष्णा इथे अवतरला असा भास होत होता सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले या धार्मिक कार्यात प्रवचन ची निशुल्क सेवा दिली असे प्रवचनकार क्वचितच या जगात असतील अशी प्रतिक्रिया बुटे परिवारांनी व्यक्त केली हे सांगत असताना अगदी भाऊक झाले व अश्रू अनावर झाले आनंदाश्रू त्याच्या डोळयातून बाहेर आले एकंदरीत भावनिक वातावरण निर्माण झाले हे सगळे कल्पनेच्या पलीकडले आहे
श्रीराम बुटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की हा धार्मिक सोहळा अविस्मरणीय ठरला अंजली ताई च्या मधुर वाणीने परिसर मंत्रमुग्ध झाला उद्या ताई काय प्रवचन देणार यांची उत्सुकता रहात होती त्यानी शतशः आभार मानले व आमच्या परिवारात असा धार्मिक सोहळा कधी झाला नाही न भूतो न भविष्यती असा सोहळा ठरला प्रांजली बुटे तर अगदी भाऊक झाल्या धार्मिक सोहळा हा एक नवीन ऊर्जा देत आहे एक सकारात्मक शक्ती जीवनात प्रतीत होत असून नकारात्मक दोष बाजूला सारत आहे एवढी ताकद ताई च्या प्रवचन मध्ये आहे सोसायटी तील महिलांनी या सोहळ्यास मोलाची मदत केली सहकार्य केले कसलीच कमतरता भासू दिली नाही अगदी उत्साहाने
महिला मैत्रिणी सहभागी झाल्या
जणूकाही साक्षात श्री कृष्ण अवतरला असा धार्मिक सोहळा ठरला अंजली ताई चे अगदी मनापासून शतशः आभार मानले व सोसायटी तील महिलांनी असेच धार्मिक कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले
प्रवचनकार अंजली अनासाने द्वारा शिल्पा सोसोयटी मनीष नगर ला बूटे परिवारात श्रीमदभागवत समापन
बूटे ज्वेलर्स श्रीराम बुटे प्रांजली बु टे परिवार द्वारा 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट ला श्रीमद भागवत कथा चे आयोजन करण्यात आले हा धार्मिक सोहळा ने परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले अंजली ताई नि मधुर वाणीने भक्तांना मंत्रमुग्ध केले श्रीकृष्ण जन्म रुखमिनी विवाह दिंडी यात्रा व अनेक धार्मिक सोहळे पार पडले महाप्रसाद ने कार्यक्रम ची सांगता झाली द्वारकाधीश प्रतिष्टान चे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव अनासाने प्रामुख्याने उपस्थित होते