नागपूर : गोदरेज अ ग्रोव्हेट लिमिटेडच्या क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे बायोस्टिम्युलंट डबल बाजारपेठेत जोर पकडत आहे असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. शेतकऱ्यांचे बनावट उत्पादनांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेल्या डबलच्या पॅकेजिंगला चॅनल भागीदार शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
जीएव्हीएलने गेल्या महिन्यात डबलची २५ वर्षे पूर्ण करण्यासाठी नवीन सेलिब्रेटरी पॅक आणला. वापरायला एकदम सुलभ सुरक्षित पॅकेजिंग बाटली, डुप्लिकेशन टाळण्यासाठी छेडछाड केली गेल्यास सिद्ध होईल असे सील जटिल वॉटरमार्क आहे. सत्यता सुनिश्चित करण्यासाठी बाटलीवर होलोग्राम आहे दृष्टिहीन लोकांसाठी टोकाशी धोकादायक अर्थाने ब्रेल लिपीत चिन्हांकितही करण्यात आहे.
गोदरेज अॅग्रोव्हेटच्या डबलच्या नवीन पॅकेजिंगचा जोरदार धमाका
पॅकवरील सुरक्षा वैशिष्टयांचे चॅनेल भागीदार रच तव शेतकऱ्यांकडून स्वागत
एका महिन्यात ६,००० प्रात्यक्षिके आयोजित करण्याचा कंपनीचा मानस
एका महिन्यात ६,००० प्रात्यक्षिके आयोजित करण्याचा कंपनीचा मानस