नागपूर - अधिक मासाचे चे ओचित्य साधून द्वारकधीश प्रतिष्टान द्वारा 7 दिवसीय श्रीमद भागवत कथे चे आयोजन शहाणे ले आऊट येथील हुनमान मंदिरात करण्यात आले 20 जुलै ते 26 जुलै पर्यंत सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रम घेउन पार पडला अंजली ताई अनासाने यांनी 7 ही दिवस अध्याय चे पठण करत भक्तांना मंत्रमुग्ध केले अनमोल वाणीतून त्यानी भक्तांना जीवम उपयोगी संदेश दिला आचरणाचे धडे दिले याच परिसरात रथ यात्रा दिंडी काढण्यात आली महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला प्रत्येक सोहळा हा अविस्मरणीय ठरला भक्त महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या
अंजली ताई यानी आपले मत मांडले 22 व्या वर्षांपासून या क्षेत्रात असून प्रवचन साठी कधी आली हे कळलेच नाही। घरोघरी भागवत पोचवण्यासाठी मी सदैव तत्पर असून भागवत आपल्या दारी असा उपक्रम आहे घरीच मुलांना राम कथा भागवत एकवीत होतीं या धार्मिक क्षेत्रात खूप रुची निर्माण झाली लक्ष्मी नारायण मंदीर मध्ये 12 अध्याय साठी कार्यक्रम केला पहिले 2 अध्याय साठी मीच देणगी दिली माझे प्रवचन भक्तांना खूप आवडतं होतें की शिक्षित प्रवचनकार नतमस्तक झालेत सगळी लोकप्रियता ही सहज मिळत गेली जाणूनबुजून काही केली नाही
6 वर्षपूर्वी द्वारकाधीश प्रतिष्ठान ची स्थापना केली या माध्यमातुन धार्मिक कार्याला विदर्भात चालना मिळाली
माझ्या सगळ्या कार्यात पतीदेव सुरेश अनासाने हे सावलीप्रमाणे सोबत राहिले व आहेत
2001 पासून मी अंजली ताई च्या संपर्कात आहे माझ्या नातेवाईक पण आहेतममता सोसायटी ला अंजली ताई चे भागवत चे मोठे आयोजन केले होते या कार्यक्रमाला भाजप चे नेते सहभागी झाले विशेष म्हणजे देवेन्द्र फडणवीस 2 तास थांबले नंतर मुख्यमंत्री झालेअंजली ताई चे प्रवचन मात्र जीवनात गोडवा निर्माण करते हे विशेष -
मायाताई हाडे - भाजप नेत्या
अंजली ताई चे प्रवचन तुन जीवनाचा बोध होतो मी प्रवचन चे आयोजन केले होते - मनीषा दुबे
अंजली ताई च्या कोणत्याही कार्यक्रमात माझे भजन मंडळअसते खूप छान अनुभव असतो -, छबु ताई वानखेडे
भागवत म्हणजे काय हे तर अंजली ताई पासूनच माहीत झाले
अंजली ताई चे भागवत राम कथा जीवनात सत्याचा मार्ग अवलंबविते - संध्या कुर्वे
अंजली ताई च्या वाणीतून खरंच जीवनात बदल घडून येतो - वैशाली वानखेडे
अंजली ताई चे भागवत ऐकण्यासाठी मन एकाग्र होते हे विशेष- वंदना आसटकर
अंजली ताई नें सूचना दिल्याप्रमाणे भागवत चे आयोजन केले आहे- आशा बाराहाते
अंजली ताई निस्वार्थ सेवा देतात त्याच्या वाणीत गोडवा आहे - गंगाधर आसटकर
या भागवत कथेत तर अंजली ताई च्या रुपात साक्षात देवच दिसला - सीमा झोड
आपल्या अनमोल वाणीतून 26 जुलै ला कार्यक्रम ची सांगता झाली व मोठ्या प्रमाणात भक्तांनी महाप्रसाद चा लाभ घेतला
भागवत सप्ताह यशस्वी करण्यासाठी आशा वारबदे विना टोंग कीर्ती आसटकर जया जोगी सुधा कारवटकर वंदना आसटकर अनुपमा पाटील विजया बांडेबूचे छबु वानखेडे वौशाली वानखेडे वैशालि पिसाळ व माया हाडे यांनी अथक परिश्रम घेतले
द्वारकधीश प्रतिष्ठान च्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय महिला संत अंजलीताई अनासाने व सस्थापक अध्यक्ष सुरेशराव अनासाने सचिव विलास अनासाने अनंतराव उंबरकर यांनी सोहळा चे आयोजन केले
द्वारकधीश प्रथिष्टांन ला मुंबई अलिबाग वरून हेमकांत सोनार यांनी शुभेच्छा दिल्या
द्वारकधीश प्रतिष्टान द्वारा अधिक मासात श्रीमद भागवत सप्ताह चे आयोजन
श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर सेवा भागवताची या कार्यक्रमांतर्गत अधिक मासानिमित्त श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. 20 जुलै ते 26 पर्यंत हनुमान मंदिरात शहाणे लेआउट ला भागवत कथेतून भक्तासाठी प्रत्येक अध्याय प्रत्येक सोहळा अगदी डोळ्यासमोर रेखाटल्या जात होत्या आपल्या अनमोल वाणीतून अंजलीताई अनासाने नि या भागवत कथेची 26 जुलैला समाप्ती केली