RAJKIYA

पदवीधर मतदार संघासाठी बसपा ने फिरविली पाठ

Nagpur Media News 23 Nov, 2020
पदवीधर मतदार संघासाठी बसपा ने फिरविली पाठ
नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंम्बर ला होऊ घातली आहे
नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंम्बर ला होऊ घातली आहे काँग्रेस भाजप वंचित बहुजन आघाडी खोरीप स ह लहान मोठया सर्व पक्षणि उमेदवारी अर्ज सादर केले एकूण 19 उमेदवार रिंगणात आहे भाजप चा गढ असलेला हा मतदार संघमध्ये काँग्रेस झुंज देत असून अटी तटी ची लढत असल्याचे चित्र आहे या चुरशीच्या लढतीत मात्र फुले साहू आंबेडकरी विचारधारा ची मूल्ये जोपासणारा बहुजन समाज पक्ष उमेदवार रिंगणात नाही बसपा राष्ट्रीय पक्षाला कुणाला समर्थन दयवे यासाठी चिंतन बैठका सुरू आहेत सर्वधिक बहुजन समाज तील युवक 6 ही जिल्यात पदवीधर आहेत पण आंबडकरी समाजाची ओळख असलेला बसपा उमेदवार रिंगणात उतरऊ शकला नाही ही खूप मोठी शोकांतिका ठरली आहे बसप च्या अंतर्गत गुटबाजीमुळे मताधिक्य कमी होतं आहे आंबडकरी समाजाचा विश्वास आता बसप वर राहिला नसल्याचे चित्र समोर आहे नागपूर शहरात 10 नगरसेवक शिवाय पक्षाची ताकद उरली नाही संघटन मजबूत नाही अंतर्गत मतभेद व एन वेळी उमेदवारी साठी लागलेली बोली यामुळे पक्षची प्रतिमा मालिन झाली आहे अँण्डकरी जनतेला दिशाभूल करीत असल्याचे चित्र जनता पाहत आहे उगीच डॉ आंबेडकरांच्या नावावर राजकारण करून स्वतःची पोळी शेकून घेण्याचे कार्य होत आहे बसप राष्ट्रीय पक्ष असून पदवीधर मतदारसंघात उमेदवार नाही हे अयोग्य आहे
Previous Story Next Story