हिंगणा न्यायालयीन परिसरात सुरक्षा व्यवस्था दावणीला -तुषारभाऊ गिऱ्हे
मनसे शहर उपाध्यक्ष तुषारभाऊ गिऱ्हे यांनी हिंगणा येथील न्यायालय ला भेट दिली असता त्याच इमारतीत बियर शॉपी चे दुकान थाटले लगत भाजप जनसम्पर्क कार्यालय आहे पक्षकार वकील फिर्यादी ये जा करणारे नागरिक जिना च्या बाजूला बसून मद्य ढोकस्त असतात सुरक्षा व्यवस्था तोकडी आहे सुरक्षे विषयी प्रश्न चिन्ह आहे पुलीस प्रशासन काही गंभीर नाही असे चित्र आहे
नागपूर: हिंगणा येथील दिवाणी न्यायालय च्या आवारातच बियर शॉपी चे दुकान थाटले आहे न्यायालयीन कामासाठी आलेले पक्षकार फिर्यादी व गवाहदार व त्याचे साथीदार गवाहसाठी आले असता मद्यधुंद्य अवस्थेत येतात अशा स्थितीत गवाह ची नोंद कशी होणार त्यामुळे न्याया लयीन प्रक्रियेत खोळंबा निर्माण होते सुरक्षा व्यवस्था तोकडी आहे पुलीस प्रशासन सुरक्षेच्या दुष्टीकोनातून गंभीर नाही सुरक्षा वेठीस धरली आहे नागपूर मात्र कडक सुरक्षे सह मशीन द्वारा सूक्ष्म तपास केल्या जातो पण हिंगणा न्याया लय परिसरात मात्र सुरक्षा गहाण आहे की काय असे प्रश्न चिन्ह आहे विशेष म्हणजे याच इमारतींत भाजप चे जनसम्पर्क कार्यालय आहे येथे कार्यकर्ते ची ये जा सुरू असते तर बियर दुकानदार दुकान थाटून बसले आहे या दुकानाला न्यायालयीन आवारात परवाना कसा दिला व बाजूनेच भाजप चे कार्यालय आहे न्याय देणारी देवता थितेच असा प्रकार आहे महिला ना त्रास होत आहे धूम्रपान करून भिंती रंगविल्या जात आहे