नागपूर - उमरेड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुधीर पारवे याच्या वाढदिवसानिमित्य विशेष सवांद साधण्यात आला मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली या 9 वर्षात शेवटच्या घटकापर्यंत विकास कार्ये सर्वश्रुत होण्यासाठी महाजणसम्पर्क अभियान गावोगावी खेडोपाडी सुरू केले आहे याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया जाणून घेतली
मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिक सुखी समृद्ध झाला पाहिजे यासाठी जनधन योजना कार्यान्वित केली या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक सुखी झाला कोणत्याही बँकेत 0 पैशावरून खाते उघडता येईल अशी तरतूद केली व या खात्यात थेट 1 लाख रुपयांचे अपघाती कवच प्रत्येकला लाभ झाला गरीब व्यापारी उद्योगपती साठी रोजगारासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या शेतकरी वर्गाचे कर्ज माफ केले महिलांना गॅस सिलेंडर ची योजना अंमलात आणली गरिबांना सुरक्षित व सामर्थ्यवान करण्याचा मानस मोदीजी नि केला मोदी सरकारला शिंदे फडणवीस सरकारने विकास कार्यात हातभार लावीत राज्यातील शेतकरी कर्ज माफ केले व प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार थेट जमा केले मागेल त्याला शेत तळे विहिरी शेती अवजारे शिंदे फडणवीस सरकारने केले आहे शेतकऱ्याच्या जीवनात हरितक्रांती आणली आहे देश आत्मनिर्भर होण्यासाठी मोदी सरकारने विविध योजना अंमलात आणल्या आहे लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे कोविड च्या कालखंडात लसीकरणाचे उत्पादन देशात केले जगाला वाचविण्याचे सत्कार्य मोदी सरकारने केले आहे मोदीजी ना विश्वागुरु संबोधिल्या जात आहे जगात कुठेही ठिणगी पडली तर मोदी जी चा अभिप्राय महत्वाचा ठरतो आहे या देशाला आत्मनिर्भर करण्याचे खरे सत्कार्य केले आहे की दूरगामी विचारसरणीचा नेता या देशाला लाभला आहे ही गर्वाची बाब आहे आर्थिक महासत्तेच्या वाटचाली कडे भारत आहे विरोधक मात्र चुकीचा प्रचार करत आहे जगात व भारत देशात महागाई ची तुलना केल्यास भारतात महागाई स्थिर आहे महागाई वाढली नाही नोटबंदी चा निर्णय सार्थ ठरला सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसला नाही विरोधक विरोध म्हणून बागुलबुवा करत आहे रोजगार ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे पण भारत आत्मनिर्भरते कडे वाटचाल करीत आहे देशात व राज्यात नोकरभरती सुरू आहे त्यामुळे बेरोजगारीला पायंडा बसेल विरोधकाकाकडे कसलाही अजेंडा नाही विकासात्मक धोरण नाही विरोधक किती ही एकवटले तरी मोदी जी ना कोणी थांबयु शकत नाही जनहीतासाठी झटणारा नेता आहे एक विशिष्ट धोरण विकास उराशी बाळगून मोदीजी कार्य करत आहे म्हणून विरोधक च्या पायाखालची जमीन घसरली आहे भारतीय जनतेचा कौल हा मोदी कडे असून अनुकूल वातावरण आहे यात काही दुमत नाही 2024 मध्ये 400 खासदार निवडून येतील व मोदीजी तिसऱ्या दा पंतप्रधान पदी आरूढ होतील हे सर्वश्वत आहे महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार येणारच आहे उद्धव ठाकरे युतीतुन बाहेर पडले महाविकास आघाडी सरकार अस्तिवात आले पण शिवसेनेचे आमदार रमले नाही विकास व जनहित च्या मुद्द्याला घेउन 40 आमदार पुन्हा युती मध्ये समाविष्ट झाले भाजप ने मोठ्या मनाने स्वीकार करून सत्ता स्थापन केली
फडणवीस यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करून शिंदे च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आज महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे म्हणून देशात नरेंद्र आणि राज्यात देवेन्द्र अस 2024 चे समीकरण दिसणार आहे हे नाकारता येत नाही
देशात नरेंद्र व राज्यात देवेन्द्र हेच 2024 चे समीकरण आहे - सुधीर पारवे माजी आमदार
उद्धव ठाकरे युतीतुन बाहेर पडले महाविकास आघाडी सरकार अस्तिवात आले पण शिवसेनेचे आमदार रमले नाही विकास व जनहित च्या मुद्द्याला घेउन 40 आमदार पुन्हा युती मध्ये समाविष्ट झाले भाजप ने मोठ्या मनाने स्वीकार करून सत्ता स्थापन केली
फडणवीस यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करून शिंदे च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आज महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे म्हणून देशात नरेंद्र आणि राज्यात देवेन्द्र अस 2024 चे समीकरण दिसणार आहे हे नाकारता येत नाही
फडणवीस यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करून शिंदे च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आज महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे म्हणून देशात नरेंद्र आणि राज्यात देवेन्द्र अस 2024 चे समीकरण दिसणार आहे हे नाकारता येत नाही