SMAMAJIK

तुषारभाऊ गिऱ्हे याच्या समय सुचकतेमुळे नरेन्द्र नगर पुलाबावत अनर्थ टळला

Nagpur Media News 29 Jun, 2023
तुषारभाऊ गिऱ्हे  याच्या समय सुचकतेमुळे नरेन्द्र नगर पुलाबावत अनर्थ टळला
नरेंद नगर पूल हा पावसाळा आला की वादाच्या भोवऱ्यात असतो पाऊसमुळे वाहतूक कोंडी होते आज असाच प्रकार घडला पण मनसे कार्यकर्ते व शहर उपाघ्यक्ष तुषारभाऊ गिऱ्हे यानि केलेल्याअथक परिश्रम व प्रासंगिकतेमुळे अनर्थ टळला हें विशेष आहे दक्षिण पश्चिम असो वा शहरात कुठे ही काही अशी घटना घडली तर ते नक्कीच जीवाची तमा न बाळगता धावून येतात
नागपूर - छत्रपती चोक ते नरेंद्र नगर पूल हा अंत्यत वर्दळीचा मार्ग आहे नरेंद्र नगर पूल पावसाळयात चर्चेचा विषय असतो पाणी साचले की वाहतूक कोंडी निर्माण होते नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागतो या पुलाचे देखभाल दुरुस्ती चे काम रेल्वे प्रशासनाच्या एका कंत्राटदार ला दिले या कंत्राटदाराने कसलीही परवानगी न घेता वाहतुकीचा मुख्य रस्ता बंद करून देखभाल दुरुस्ती चे काम सुरू केले मातीचे ट्रक रिकामे करण्यात आले रोडवर माती सचली त्यामुळे अपघात झाले 40 ते 50 जखमी ना उपचाराकरिता रुगणालयात धाव घेतली जखमींना रुग्णालयात पोचविण्यासाठी मबसे सैनिक नि मोलाची मदत केली परिस्थिती आवाक्या बाहेर जात असताना मनसे चे शहर उपाध्यक्ष तुषारभाऊ गिऱ्हे व कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले परिस्थिती चा आढावा घेतल्यानंतर युद्ध स्तरावर मनसे सैनिकांनी मदत केली वाहतूक कोंडी झाली तर वाहतूक पोलीस घटना स्थळी पोहचले लक्ष्मी नगर झोन चे राहुल तिडके व मनपा ची अग्निशामक यंत्रणा ने अतिजलद गतीने काम पार पाडून मार्ग सुरळीत केला नाल्यात पाइप टाकले होते त्यामुळे नाला ओसंडून वाहत होते हे पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता होती नाल्यातील पाइप तातडीने अग्निशामक दलाने बाहेर काढले पण तुषारभाऊ गिऱ्हे याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असे म्हणण्यास काही हरकत नाही मनसे कार्यकर्ते यांनी जीवावर बेतून स्वतः माती बाजूला सारली दक्षिण पश्चिम मनसे चे अध्यक्ष चेतन बोरकुटे संघटक चेतन शिरळकर उपाध्यक्ष विनीत तांबेकर प्रसिद्धी प्रमुख राज अंभोरे यांनी युद्ध पातळीवर अथक परिश्रम घेतले व अनर्थ टळला मनसे शहर उपाध्यक्ष तुषारभाऊ गिऱ्हे याना आलेल्या एका फोन कॉल ने तातडीने तृषारजी ने यंत्रणा कामाला लावली हे विशेष
Previous Story Next Story