SMAMAJIK

मनपा अधिकारी च्यां हलगर्जीपणा मुळे छत्रपती चोकात G 20 नंतर तिरंगा चा अपमान -तुषारभाऊ गिऱ्हे

Nagpur Media News 22 Jun, 2023
मनपा अधिकारी च्यां  हलगर्जीपणा मुळे  छत्रपती चोकात G 20 नंतर  तिरंगा चा अपमान -तुषारभाऊ गिऱ्हे
G 20 साठी अमाप वारेमाप खर्च करून शहर सुशोभीकरण केले जगाने या नागपूरची दखल घेतली पर्यटकांनी नागपूरच्या सजावटीला सलाम ठोकला पण 1 महिना लोटत नाही तर शहरात जैसे थे स्थिती झाली छत्रपती चोकात तर चक्क तिरंगा वरच घाणीचे साम्राज्य पसरविले विशेष बाब म्हणजे महारष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात आहे
-तुषारभाऊ गिऱ्हे शहर उपाध्यक्ष मनसे
नागपूर _ नागपुरात नुकतीच G 20 शिखर परिषद पार पडली यासाठी विविध देशातील गनमान्य नेते मंडळी सहभागी झाले शहरात उत्स्फूर्तपणे स्वागत मा नितीनजी गडकरी मा देवेन्द्र फडणवीस व मा चंद्रशेखर बावनकुळे याचे हस्ते थाटात करण्यात आले या G 20 शिखर परिषदेसाठी नागपूर शहराचे युद्ध स्तरावर सुशोभीकरण करण्यात आले अंदाजे 350 कोटी च्या घरात हा वारेमाप खर्च करण्यात आला न भूतो न भविष्याती असे नागपूर शहर सजले होते सजावट बघून विदेशी पाहुणे भारावून गेले शहरातील काडी कचरा कुढे कुठेच निदर्शनास आले नाही शहरातील भिकारी चे कुठे तरी पुनर्वसन करण्यात आले 1 महिना तर भिकारी दुरापास्त झाले शहरात पर्यटकांची संख्या वाढीस लागली तब्बल 1 महिना विदर्भातून नागपूर शहराच्या सुशोभीकरणाला भेट देत होते जागतिक पटलावर नागपूर शहर सुवर्ण अक्षराने कोरीव करण्यासारखी स्थिती होती प्रशासकीय यंत्रणा दिवस रात्र राबराब राबत होती शहराचे विहंगम दुष्य होते पर्यटक मुळे रस्ते ओसबून वाहत होते ऊन वारा पाऊस याची परवा न करता पर्यटक आनंद घेत होते तद स्थी तीत टीका टिपणी करण्यासाठी कसलीही जागा उरली नव्हती हे विशेष पण काही महिन्यानंतर मात्र G 20 च्या सुशोभीकरनाला गालबोट लागले शहरात निवडक ठिकाणी अनुचित प्रकार घडायला लागले
छत्रपती चोकात बस स्थानक वर्धा रोड ला मोठा तिरंगा लावून सुशोभित केले त्या तिरंगा ने बाजूला कुढा कचऱ्याचे ढीग दुर्गंधी होती त्याला तिरंगा लावून आच्छादित केले होते जवळपास 1 महिना काहीच दुर्गंधी दिसली नाही पण याच तिरंगा वर मनपा च्या हलगर्जीपणा मुळे नागरिकांनी तिरंगा वर घाणीचे साम्राज्य पसरले आहे येथे दारूच्या बाटल्या सडके प्लस्टिक काडी कचरा शिळे अन्न घरातील घाण या तिरंगा वर निदर्शनास आले मनसे कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेट देउन तिरंगा वरील घाण स्वच्छ केली मनसे चे शहर उपाध्यक्ष तृषार गीरे यांनी मनपा च्या अधिकारी वर्गाला निदर्शनास आणून दिली आणि त्याना अवगत केले पण किती हलगर्जीपणा दुर्लक्षितपणा मनपा कर्मचारी चा कसले ही मेंटन्स नाही तिरंगा बाबत असा अपमान होत आहे ही लाजिरवाणी बाब आहे मनसे च्या पदाधिकारी कार्यकर्ता यांनी हा तिरंगा शेवटी काढला मनसे या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे मनसे शहर उपाध्यक्ष तुषारभाऊ गिऱ्हे यांनी सांगितले आहे तिरंगा चा अपमान मनसे कधीच खपवून घेणार नाही असा इशारा ही त्यानी या माध्यमातून त्यांनी दिला
Previous Story Next Story