UDYOJAGTA

गोदरेज अ ग्रोव्हेट साजरी करनार डबल बायोस्टिम्युलंटची २५ वर्षे

Nagpur Media News 19 Jun, 2023
गोदरेज अ ग्रोव्हेट साजरी करनार  डबल बायोस्टिम्युलंटची २५ वर्षे
२ कोटी शेतकरी कुटुंबांचे जीवन समृद्ध करत ३ कोटी एकर भारतीय शेतजमिनी वापर झाला वापर बनावट उत्पादनांपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी नवीन पॅकेजिंग सादर
नागपूर - गोदरेज अग्रोव्हेट लिमिटेडच्या क्रॉप प्रोटेक्शन भारतीय शेतकऱ्यांना चांगले सक्षम करणाऱ्या डबल बायोस्टिम्युलंटला २५ वर्षे पूर्ण झाल्याची घोषणा केली. २५ वर्षात २ कोटी शेतकरी कुटुंबांचे जीवन समृद्ध करत ३ कोटी एकर शेतजमिनीवर याचा वापर केला कंपनीने २५ वर्षांचे स्मरण करणारा शेतकऱ्यांना बनावट उत्पादनां पासून संरक्षण देण्यासोबतच शेतीसाठी बांधिलकी जपणारा सेलिब्रेटरी पॅक देखील सादर केला.

डबल नवीन पॅक वापर कर्त्याना वापरायला सुलभ सुरक्षित आहे. यात कुणी भेसळ, बनावट करायचा प्रयत्न केल्यास लगेच कळेल . जेव्हा कोणी बाटली उघडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ते सील फुटेल. बनावट भेसळ टाळण्याकरिता लेबलमध्ये जटिल वॉटरमार्क आहेत अस्सलतेची खात्री करण्यासाठी प्रत्येक बाटलीवर एक विशिष्ट ९ अंकी कोड आहे. अस्सल आहे याची ग्राहकाला खात्री देण्यासाठी होलोग्राममध्ये व्यवस्थितपणे एम्बेड केलेले अक्षर जी असून दृष्टीदोष असलेल्यांसाठी धोक्याची सूचना देणारे मार्किंग ब्रेल मध्ये आहे.

डबल हे एक बायोस्टिम्युलंट कापूस, सोयाबीन, भुईमूग आणि भाजीपाला (टोमॅटो) पिकांमध्ये फुलं फळांची गळती कमी करते. . योग्य डोससह बरोबर कापसात, चांगले फलन करण्यास मदत करते, बियाणे सेटिंग शेंगा असा पाया तयार होतो. सरासरी, १८%-२०% उत्पन्न वाढविण्यात दोन अप्लीकेशनची मदत होते. सोयाबीन भुईमूग पिकांवर डबलचा वापर केल्याने पिकाला खतनिर्मिती अडथळ्यांवर मात करण्यास मदत होते फुलांची गळती कमी होते शेंगा सेटिंग सुधारल्यामुळ परिणामी उत्पादनात वाढ होते. टोमॅटोसाठी पराग कणांची व्यवहार्यता सुधारण्यात फुल फळ रूपांतरण सुधारण्यात मदत मिळते.

२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बोलताना जी एव्ही एलचे संचालक बलराम सिंह यादव म्हणाले शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यास मदत करण्याच्या उद्देशाने आहे. २ कोटी शेतकऱ्यांच्या जीवनाला स्पर्श केला असून उत्पादनात सरासरी वाढ झाली आहे उत्पन्नही वाढले आहे. कसारखे योग्य प्रमाणात वापरले तर देशाच्या अन्न सुरक्षेची खात्री बाळगताना उत्पन्न वाढवण्यास मदत होईल.जी एव्ही एल १९९२ मध्ये कच्चा माल असलेल्या होमोब्रासइन ऑलीड वर काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फायदा घेता आला. फुलांची गळती फळांची गळती कमी करण्याव्यतिरिक्त सारखे पिकाची जैविक अजैविक ताण सहन करण्याची मदत करते.अजैविक ताणा मध्ये तापमान, अतिनील किरणोत्सर्ग क्षारता पूर दुष्काळ इत्यादींचा समावेश होतो, ज्यामुळे पिकांवर परिणाम होतो .
कार्यकारी संचालक बुर्जिस गोदरेज म्हणाले जागतिक स्तरावर तगउत्पादनातील तफावत हवामान बदलामुळे ठरते. भारतातही वाढणारे तापमान अनियमित पर्जन्यमान उत्पादनावर परिणाम होत आहे जागतिक भारतीय बाजारपेठ २०३१ पर्यंत अनुक्रमे वाढण्याची अपेक्षा आहे. एच बी आर चे जगातील सर्वात मोठे उत्पादक म्हणून जी ए व्ही एल येथे पिकाच्या गरजेनुसार वेगवेगळी देऊन सेवा देत राहू
बायोस्टिम्युलंट्ससाठी स्वतंत्र नियम परिभाषित करणाऱ्या जगभरातील काही मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. १,६४० कोटी रुपयांच्या असंघटित जैवरासायनिक क्षेत्रासह सर्वात वेगाने वाढणाऱ्या उपक्षेत्रांपैकी एक असल्याने, २०२१ मध्ये जारी. केलेली मार्गदर्शक तत्त्वे उत्पादकांना रासायनिक रचना कालबाह्यता तारीख, सरकारकडे अगोदर नोंदणी साठी उत्पादनांना लेबल करणे अनिवार्य करते. पीक संरक्षण व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजवेलू बोलले शेतकरी पिकातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या आशेने संरक्षण उत्पादनात गुंतवणूक करत असतो. भारतीय शेतकरी लहान अल्पभूधारक ,अस्सल वापरण्यास सोपे असलेले एक दर्जेदार उत्पादन प्रदान करणे अत्यावश्यक आहे. २०२१ मध्ये हवामानाच्या संकटामुळे भारतातील ५ दशलक्ष हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. कीड आणि रोग तसेच खराब कृषी पद्धती ही उत्पादनावर परिणाम होत आहे उद्योगांनी उत्पादनाचा वापर करणे, व्यवस्थित फवारणी करणे एकात्मिक कीड बायोस्टिम्युलंट्सचे महत्त्व सांगतपीक संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे असे मत आहे.
Previous Story Next Story