नागपूर - मुक्ता कोकड्डे अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर याच्या जन्मदिननिमित्य एक खास मुलाखत घेण्यात आली मा माजी मंत्री सुनील केदार यांनी जी ग्राम विकासाची जी जबाबदारी सोपविण्यात आली आहे ती पुरेपूर पणे पूर्णत्वास नेणार हाच माझा या जन्म दिनी संकल्प आहे
पावसाळा लागला की पांदण रस्ते हा प्रश्न निर्माण होतो वर्तमान सरकारने पांदण रस्ते चा 40 कोटी चा निधी ला स्थगिती दिली आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे बी बियाणे खते याचा तुटवडा भासणार नाही जर शेतकरी एकाच खताचे बी बियाणे ची मागणी करणार तर तुटवडा भासू शकतो त्यासाठी कृषी अधिकारी वर्गांना नियोजन बाबत सूचना दिल्या आहेत व या बाबत जण जागरण करा असे ही सांगितले आहे नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली त्या सभेमध्ये अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांच्या कडून कार्यभार काढून दुसऱ्या पात्र अधिकारी ना कार्यभार सोपवावा असा ठराव संमत करण्यात आला एकंदरीत सभा ही शांत वातावरणात पार पडली
मा सुनील केदार यांनी सोपविलेल्या ग्रामीण विकास ची जबाबदारी पूर्तता चा संकल्प - मुक्ता कोकड्डे -=अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर
मा मुक्ता कोकड्डे याचा जन्मदिवस साध्या पद्धतीने नागपुरात शासकीय बंगल्यावर साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्रामीण कार्यकर्त्यांनी शुभेच्छा साठी रीघ लागली होती