RAJKIYA

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरिंब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण -तुषार गिऱ्हे

Nagpur Media News 17 Jun, 2023
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरिंब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण -तुषार गिऱ्हे
तुषार गिऱ्हे हे मनसे चे उपाध्यक्ष आहेत ते सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यांनी आपल्या आई चां वाढदिवस जीवन ज्योती व्यसन मुक्ती केंद्रात साजरा केला होता तर स्वतःच्या जन्मदिनी रुग्णवाहिका प्रत्येक प्रभागात रुग्णसेवा साठी वितरीत केल्या आज ही या रुग्णवाहिका निःशुल्क रुग्ण सेवा देत आहे
नागपूर - मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी दक्षिण पश्चिम क्षेत्रामध्ये शालेय साहित्य वितरण गरजू विद्यार्थी ना मनसे चे शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे याचे तर्फे करण्यात आले मनसे चे दोन्ही शहर अध्यक्ष विशाल बडगे चंदू लांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उत्साहपूर्ण वातावरणात जन्मदिवस साजरा केला दिनांक 15 जून ला मनसे शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे याचा मुलगा मानव याचा जन्मदिवस असल्याने त्यांनी लाहांन मुलासोबत केक कापून वाढदिवस साजरा केला व मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वितरीत केले या प्रसंगी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला या प्रसंगी चेतन बोरकुटे विभाग उपाध्यक्ष राहुल पांडे शाखाध्यक्ष अमन पवनकर विभाग सचिव सांहील बेहेरे महिला विभाग अध्यक्षा संगीता सोनटक्के महिला विभाग सचिव वैशालीताई फुलझेले उपाध्यक्ष विनीत तांबेकर शाखाध्यक्ष दोहेंद्र ठाकरे अंकुर जुंननकर सूरज वानखेडे दिनेश शहाणे गोरव ठाकूर अंजिक्य मिश्रा व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous Story Next Story