AROGYA

भारतात प्रथम 3 बॉडी कोन्टोरिंग उपकरण नागपूरला लाँच

Nagpur Media News 11 Sep, 2021
भारतात प्रथम  3 बॉडी कोन्टोरिंग उपकरण नागपूरला लाँच
इव्हालव्ह कोरियम क्लिनिक नागपूर द्वारा इनमोड कडून भारतातील प्रथम 3 बॉडी कोन्टोरिंग लाँच झाले आहे हे उपकरण शरीराचा लठ्ठपणा स्थूलपणा कमी करण्यास मदत करणार असून सडपातळ शरीरयष्टी उपकरणाचा लाभ घेणाऱ्यास मिळणार आहे -- डॉ आसरा खुमुशी
नागपूर - इंनमोड इंडिया ली ही जगातील इस्त्रालयच्या मालकीची दुसऱ्या क्रमांकाची एस्थेटिक डी वाइस कम्पनी आहे शरीराला योग्य शेप सडपातळ साठी वेलनेस उपकरण इव्हालव्ह आहे या उपकरणाच्या माध्यमातून शरीराचा स्थूलपणा कमी होतो त्वचा ची लवचिकता कायम राहते वायूचे टोनिंग चांगल्या प्रकारे होते असे उपकरण भारतात प्रथमच लॉन्च केले आहे सडपातळ शरीरयष्टी ची गरज कधीच संपत नाही यामुळे चरबी व कोलेस्ट्रॉल कमी करता येते हाडे मजबूत होतात मांसपेशी चे आरोग्य चांगले राहते रक्तसंचरण प्रक्रिया उत्तम होते शरीराला बळकटी व सुदृढ होण्यास मदत हे उपकरण लाभदायी ठरणार आहे इंनमोड कम्पनी सर्वाधिक वेगाने वाढणारी कम्पणी असून अमेरीकण शेअर बाजारात नोंदणी कृत आहे NASDAQ पैकी 5 ग्रहकांपैकी एक आहे वर्तमान स्थितीत या उपकरणाची मागणी वाढीस लागली असून या उपकरणांचा लाभ मिळणार आहे नागपुरातील जनतेनी या उपकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ आसरा खुमुशी यांनी केली आहे पत्र पत्र परिषदेला कम्पणीचे व्यवस्था पकीय संचालक समीर बोहरा उपस्थित होते
Previous Story Next Story