नागपूर,:
: भारतातील आघाडीच्या स्पोर्ट्स आणि ऍथलेझर ब्रँडपैकी कॅम्पस अरक्टिव्हवेअर लिमिटेडने नागपूरमध्ये वार्षिक रिटेलर मीट 2025 चे आयोजन केले होते. यात 193 हून अधिक रिटेल भागीदार सहभागी झाले होते. इंडिया चप्पल स्टोअरच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना मूव्ह टुगेदर, ग्रो टुगेदर अशी होती. कॅम्पसचा ब्रँड ज्या मूव्ह युअर वे संकल्पनेभोवती फिरतो, त्यातच याची मुळे रुजली आहेत. विस्तृत रिटेल नेटवर्कसह उत्तम निर्मितीसह एकत्र प्रगती करण्याचा विश्वास बळकट करणारी अशी ही थीम आहे.
ब्रँड भागीदारांमधील विश्वास अनौपचारिक संबंध लक्षात घेता या बैठकीत ब्रँडच्या नवीन कल्पनांवर प्रकाश टाकण्यासोबतच धोरणात्मक क्षेत्रे निश्चित करण्यात आली. सर्वाधिक मागणी असलेल्या फॅशन-फर्स्ट स्नीकर्स, महिलांचे स्नीकर्स कॅम्पसचे प्रमुख उत्पादन - एअर कॅप्सूल प्रो सारख्या वाढती मागणी असलेल्या विभागांमधील ग्राहकांच्या वाढत्या गरजा योग्य प्रकारे पूर्ण करण्यासाठी किरकोळ विक्रेते सज्ज आहे डिझाइन केलेल्या प्रत्येक उत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोहोचल्यावरच अर्थ मिळतो. किरकोळ विक्रेते ते शक्य करतात,असे कॅम्पस अदक्टिव्हवेअर लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक आणि सीईओ निखिल अग्रवाल म्हणाले.केवळ उत्पादनांची ओळख करून देणे, किंवा संकल्पना मांडणे यापेक्षा ही बैठक वेगळी होती. सामायिक गती, ग्राहकांचा विकसित होत असलेला दृष्टिकोन एकत्र करत असलेल्या प्रवासाचा हा उत्सव आहे. ट्रेंडिंग स्नीकर्सपासून ते महिलांच्या ऍथेलायझर पर्यंत, भागीदार देशभरातील चळवळीचे महत्त्वाचे घटक आहेत
अरक्टिव्हवेअर लिमिटेडने नागपूरमध्ये वार्षिक रिटेलर मीट 2025 चे आयोजन
वार्षिक रिटेलर मेळावा 2025 मध्ये कॅम्पसने बोल्ड न्यू स्नीकर पोर्टफोलिओव सादर करण्यासोबतच महिलांसाठीच्या श्रेणीचा विस्तार केला
नवनवीन डिझाइन, रिटेलर-फर्स्ट वाढ आणि रोजच्या हालचालींमधील सुलभतेची हमी देते