SHAISHNIK

एकाग्रता प्रशिक्षण व शोध संस्था द्वारा 21 जून ला प्रार्थना दिवस

Nagpur Media News 19 Jun, 2025
एकाग्रता प्रशिक्षण व शोध संस्था द्वारा 21 जून ला प्रार्थना दिवस

गेल्या काही वर्षा पासून एकाग्रता प्रशिक्षण व शोध संस्था बाल कलाकार व विद्यार्थी च्या सर्वागीण विकासा साठी विविध समाज हितेशी उपक्रम राबवित असते विद्यार्थी एकाग्र बुद्धीने कस कोणतेही कार्य हातात घेऊन पूर्णत्वास कसे पार पाडणार यासाठी संस्था प्रशिक्षण देऊन कृतिशील कार्यक्रम राबवित असते यासाठी संस्थेचे पदाधिकारी ॲड केशव काकपुरे याचा सिहांचा वाटा आहे संस्था दरवर्षी 21 जून प्रार्थना दिवस साजरा करत असते यंदा ही कार्यक्रम आयोजित आहे

नागपूर;
विद्यार्थी वर्गात एकाग्रता असणे व तो त्याच्यात बिंबविणे ही एक आज च्या स्पर्धेच्या धकाधकीच्या जीवनात अत्यावशक आहे जीवनात मनाचे संतुलन राखण्यासाठी एकाग्रता हा गुणधर्म आत्मसात करणे आवश्यक आहे ही एकाग्रता कायम राहावी यासाठी प्रशिक्षण देण्याचे या संस्थेच्या माध्यमातून ॲड केशव काकपुरे उत्कृष्ट पने पार पडत आहेत
संस्था दरवर्षी 21 जून ला प्रार्थना दिवस साजरा करीत असते यंदाही हे ओचित्य साधून विद्यार्थी ना एकाग्रतेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 21 जून 2025 ला परमहंस पुंडलिक महाराज देवस्थान आर्युवेदिक ले आयुट सक्करधरा येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्याचे ठरले आहे
Previous Story Next Story