दिल्ली: एअरटेलचे आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक्स घेऊन जगभरात सुलभ कनेक्टिव्हिटी चा प्रारंभ केला आहे . यू.ए.इ 180 देशांमध्ये कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक्स दररोज रु. 133 पासून सुरू होत असून अनेक सुविधां आहे.विमानाच्या आत कनेक्टिव्हिटी, परदेशात सेवा-सक्रिय होणे, अमर्यादित डेटा, व्हॉईस लाभ 24/7 ग्राहक सेवा समर्थन (कॉन्टॅक्ट सेंटर सपोर्ट).आहे
प्रवास करण्याचे दिवस सुरू होत आहे एअरटेलचे आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक्स घेऊन 180+ देशांमध्ये सुलभ कनेक्टिव्हिटी आहे. हे प्लॅन्स उपलब्ध झाल्याने ग्राहकांना कनेक्टिव्हिटीचा त्रास सहन करावा न लागता जगभर प्रवास करता येणार आहे. प्लॅन्स दिवसाला रु. 133 पासून सुरू होत असून एअरटेल 180 देशांमध्ये सुलभ व्हॉईस हायस्पीड डेटा कनेक्टिव्हिटी देत परवडणारे पॅक्स उपलब्ध करून देत आहे. एअरटेलचे वाढीव डेटा लाभ, विमानाच्या आत कनेक्टिव्हिटी चोवीस तास ग्राहक सेवा समर्थन, यांमुळे वापरकर्त्यांना अनुभव लाभणार आहे. ग्राहकांना विविध गंतव्यस्थानांमधून ले-ओव्हर देशांमधून प्रवास करण्यासाठी एकाधिक पॅक्सची गरज असते याकरिता एअरटेलने साधेपणा व सोयीचे महत्त्व ओळखले आहे अशा एकाधिक पॅक्सची आवश्यकता दूर केली आहे प्रक्रिया सुलभ केली आहे., प्रवासी प्रवासाच्या कालावधीनुसार एकच, सर्वसमावेशक पॅकेज निवडू शकतात, जे जगभरात सुलभ कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे
एअरटेलचे आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक्स घेऊन 180+ देशांमध्ये सुलभ कनेक्टिव्हिटी
एअरटेलचे सर्वात परवडणारे आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक्स घेऊन जगभरात सुलभ कनेक्टिव्हिटी चा प्रारंभ
-यू.ए.इ 180 हून अधिक देशांमध्ये केल्या जाणाऱ्या कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक्स दररोज फक्त रु. 133 पासून सुरू होत आहेत