RAJKIYA

मल्लिकार्जुन खरगे याची 17 नोव्हेंबर ला उमरेड मध्ये विशाल प्रचार सभा

Nagpur Media News 16 Nov, 2024
मल्लिकार्जुन खरगे याची 17 नोव्हेंबर ला उमरेड मध्ये विशाल प्रचार सभा

मविआ आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री संजय मेश्राम यांचे प्रचारासाठी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गै यांची उमरेड येथे 17 नोव्हेंबर 24 ला जाहीर सभा

उमरेड .उमरेड विधान सभेत प्रचारात रंगत येत आहे. एकसंघ काँग्रेस एकमुखी निर्णय व होणारी एकसंघ अंमलबजावणी यामुळे अनेक दिवसानंतर काँग्रेस चे नियोजन आहे. काँग्रेसचे उमेदवार संजय मेश्राम यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गै अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनीक प्रदेश अध्यक्ष नानाभाउ पटले यांची १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०वाजता , दुर्गा स्टेज, जुना बस स्टाँप ,उमरेड येथे जाहीर सभा होणार आहे.
Previous Story Next Story