काँग्रेस के अच्छे दिन
नुकत्याच राज्यात पार पडलेल्या विधान परिषद निवडणूक मध्ये महाविकास आघाडी ने भाजप च्या गडाला खिंडार पाडले
नुकत्याच राज्यात पार पडलेल्या विधान परिषद निवडणूक मध्ये महाविकास आघाडी ने भाजप च्या गडाला खिंडार पाडले 6 पैकी 4 जागा महाविकास आघाडी च्या खात्यात जमा झाल्या 1 जागा भाजप तर 1 जागा अपक्ष ने 1 जागा राखली नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी चे अभिजित वंजारी यांनी भाजप ने 58 वर्षे अधिराज्य गाजविले आणि भाजप ची प्रतिष्टा पणाला लागली महाविकास आघाडीचे 3 पक्ष व इतर संघटना नि दिलेल्या समर्थ नाने सरशी झाली भाजप साठी धोक्याची घंटा असल्याचे संकेत आहे कारण उच्च शिक्षित वर्गाने भाजप ला नाकारले एकंदरीत बहुजन विरुद्ध ब्राह्मण असे चित्र दिसले आंबेडकरी व ओ बी सि वर्गाने पक्की मोट बांधून संघटित पणे लढा दिला व काँग्रेस नेत्यानी हेवे दावे बाजूला सारून एकदिलाने निवडणुकीत सहभागी झाले त्याची पावती काँग्रेस ला मिळाली कॉंग्रेस असो वा भाजप यानि बहुजनावर्गाला नेहमीच दू ययम स्थान दिले पण आज बहुजन च्या एकीने निवडणूक चे चित्र पालटले मताचे विभाजन करण्यात भाजप ला यश आले नाही बसप ने या निवडणुकीत पाठ फ़िरवली एकाच वेळी 2 उमेदवार ना समर्थन जाहीर केल्यामुळे पक्षात असणारे अंतर्गत कलह समोर आले त्यामुळे आंबेडकरी मतदारमध्ये संभ्रम निर्माण झाला आंबेडकरी समाजाचा दमदार नेता रिंगनात नव्हता त्यामुळे झुकते माप काँग्रेस ला गेले वंचित बहुजन आघाडी ही भाजप ची बी टीम असल्याचा ठपकामुळे मतदारांनी पाठ फिरवली परिणामस्वरप मताचे विभाजन ना झाल्यामुळे भाजप मागे पडली व काँग्रेस ची सरशी झालीया विधान परिषद निवडणुकांमुळे 2022 ला होऊ घातलेल्या स्था निक स्वराज्य संस्था निवडणूक भाजप साठी डोईजड होणार असल्याचे संकेत या माध्यमातून आहे वॉर्ड प्रभाग पद्धती बंद करून वॉर्ड पद्धती अमलांत येणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजप ला नुकसान असल्याचे बोलले जात आहे एकंदरीत स्थितीचे अवलोकन केल्यास काँग्रेस चे अच्छे दिन येणार असल्याचे संकेत आहे