मुंबई, -, इ न्फ्रा.मार्केटने IVAS ब्रॅण्डसाठी अभिनेत्री जेनेलिया देशमुख ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर साठी घोषणा केली. सौंदर्याची मोहिनी विश्वासू व्यक्तिमत्व या जोरावर जेनेलिया ब्रॅण्डमध्ये तजेलदारपणा निर्माण करेल,
होम इंटेरिअरला चमचमत्या स्वप्नांची जोड मिळेल. दिलखेचक व्यक्तिमत्व तरुण पिढीतील उदंड लोकप्रियतेमुळे आयवासचे क्षितीज विस्तारेलल आधुनिकतचे भान राखणाऱ्या ग्राहकरुपी प्रेक्षकांशी ब्रॅण्डेचे नाते उत्तरोत्तर जुळेल.
इन्फ्रा.मार्केटचे सहसंस्थापक आदित्य शारदा म्हणाले की, कार्यक्षम सौदर्य मिलाफ घडविणारे नाविन्यपुर्ण प्रकार सादर करत आहे आयवासच्या माध्यमातून होम इंटेरिअरच्या विश्वात नवीन क्रांतीआहे. कार्यक्षमता सौंदर्य मिलाफ घडविणारे नाविन्यपुर्ण प्रकार आहे. . तिचे दैदिप्यान यश भूरळ घालणारे व्यक्तिमत्व ब्रॅण्डसाठी अतिशय साजेसे आहे. IVAS ब्रॅण्डचे अस्तित्व भव्यदिव्य करत ग्राहकांशी बळकट संबंध निर्माण करण्यावर भर देत आहे
जेनेलिया देशमुख ग्राहकांच्या आकांक्षांशी सुसंगत असलेली उत्कृष्टता भव्यता प्रदान करण्याच्या अतूट वचनबद्धतेला मूर्त रूप देत आहे ब्रँडची ओळख समृद्ध करेल भारतीय अभिनेत्री जेनेलिया देशमुख म्हणाली की, घर हे अनोखे व्यक्तिमत् शैली प्रतिबिंबित करणारे खास विश्व आहे. तंत्रज्ञान ग्राहकांच्या आवडीनिवडी, आकांशा याद्वारे घराच्या अंतर्भागात क्रांती घडवून आणण्याच्या आयवासच्या भविष्यवादी दृष्टिकोनाशी माझाही दृष्टीकोन तंतोतत जुळतो. इंफ्रा डॉट मार्केट परिवारात सामील होताना रोमांचित झालेली आहे स्वप्नातील घरे ग्राहकांच्या आयुष्यात खरोखर साकारण्याच्या व स्वप्नांची आतुरतेने वाट पाहत आहे.
इन्फ्रा.मार्केट होम इंटेरिअर ब्रॅण्ड IVAS ला जेनेलिया देशमुखच्या स्टार पॉवरची जोड
इन्फमर्थित IVAS हा संस्कृत शब्द ‘NIVAS’ वरून आलेला आहे घराच्या नूतनीकरणाला तो प्रेरणा देतो. पंखे, लाइट्स, टाइल्स, सॅनिटरीवेअर, बाथ फिटिंग्ज, डिझायनर हार्डवेअर मॉड्युलर किचन वॉर्डरोब्समधील प्रीमियर प्रकार एकत्र आणून एकप्रकारे तो घर बांधण्याचा भावनिक प्रवा सच साजरा करतो.