उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे धडाकेबाज स्वागत
नागपूर शहरात BRS चा झेंडा उभारणार
नागपूर: ( दि. 15 जून 2023 )
भारत राष्ट्र समितीचा देश पातळीवर विस्तार केला जात असून महाराष्ट्रात सर्वात शक्ति कार्य सुरू आहे. विदर्भात सर्व दूर पक्ष विस्तार करण्यासाठी नागपूर येथे भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे नागपूरला धडाकेबाज शहरात आगमन स्वागत करण्यात आले. असून आज गुरुवार 15 जून रोजी दुपारी एक वाजता. "भारत राष्ट्र समिती "नव्याने उघडलेले ऑफिस रामकृष्ण नगर, प्लॉट नंबर 14, वर्धा रोड, साई मंदिराजवळ नागपूर येथे या कार्यालयाचे सीएमच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
?
उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे धडाकेबाज स्वागत नागपूर शहरात BRS चाय झेंडा उभारणार
उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे धडाकेबाज स्वागत